Category Archives: मराठी Movie Reviews

झकास – पैसा वसूल!

Movie: Jhakaas

Production: Zee Talkies

Director: Ankush Chaudhari

Story: Deepak Naidu

Screenplay: Nitin Dikshit and Ankush Chaudhari

Music: Abhijit Kavthalkar

Cast: Ankush Chaudhari, Amruta Khanvilkar, Pooja Sawant, Sai Tamhankar, Sanjay Khapre, Jitendra Joshi, Pushkar Shrotri, Vikas Samudre

ह्या नवीन वर्षाची सुरुवात ‘झकास’ ह्या चित्रपटाने अगदी झकास झाली! 

चित्रपटाची कथा पहिल्या  दहा मिनिटांतच लक्षात येते. तेव्हा असे वाटले की आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाया जाणार! पण उत्कृष्ट अभिनय आणि संवादांच्या जोरावर चित्रपट आपल्याला पूर्ण वेळ हसवत ठेवतो!

जवळपास प्रत्येक सीन मध्ये अंकुश चौधरीच  दिसत असला तरी देखील पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, जितेंद्र जोशी आणि विकास समुद्रे आपल्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. तिघी नटींनी आपली भूमिका बऱ्यापैकी पार पाडली आहे. पण लक्षात राहण्या सारखे काही नाही. 

अश्लील दृष्य किंवा double meaning जोक्स न वापरता स्वच्छ आणि मनोरंजक चित्रपट कसे बनवले जाऊ शकतात हे अंकुशने पुन्हा एकदा दाखवून दिलंय!

 

Direction:

Acting:

Story: 

Dialogues:

Music:

Entertainment:

Advertisements